Category: वाशिम

भाजपच्या युवा शहराध्यक्षपदी सागर गुल्हाने यांची नियुक्ती..!

वाशिम: आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपाने पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या केल्या. मंगरुळपीर येथे भाजपने युवा शहराध्यक्षपदाची हरहुन्नरी,सामाजिक कार्यात अग्रेसर व ऊत्कृष्ट संघटनकौशल्य असणार्‍या महाराष्ट्र शासन शिवछञपती क्रिडा पुरस्कारप्राप्त सागर गुल्हानेच्या हाती…

‘खाकी’ वर्दीतील ‘देवमाणूस’ ठाणेदार किशोर शेळके

फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर पो.स्टे.आवारात एक म्हातारी चिंताग्रस्त दिसताच ठाणेदार किशोर शेळके यांनी जवळ जावुन विचारपुस करुन दिलासा देत मदत केल्याने वृध्देच्या चेहर्‍यावर आनंद पसरुन खाकीतील पोलिसातही माणूसकी आणी संवेदना असल्याचे सर्वञ…

पोलीस स्टेशन धनज हद्दीत वाशिम पोलिसांची धडक कारवाई, १०० किमी दूर सापडले रहस्य!

WASHIM | दि.०८.०७.२०२५ रोजी रात्री ०९.०० वा. दरम्यान चालक ज्ञानेश्वर माधवराव मोरे रा. अहिरवाडी हा अमरावती येथून अशोक लेलॅन्ड १८१५ वाहन क्र. एम.एच.१४ एल.एक्स. २२८० मधे पशुखाद्य भरुन वाशिम मार्गे…

जिल्हास्तरीय बैठकीत श्रावणी हिंगासपूरेंनी लावून धरलेल्या मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळाला प्रतिसाद

फुलचंद भगतवाशिम:-तृतियपंथीयाच्या विविध समस्यांच्या निवारणार्थ आयोजीत,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात दि. ०७ जुलै २०२५ रोजी, दुपारी १२:०० वाजता, जिल्हास्तरिय बैठकीचे आयोजन…

आधुनिकतेच्या काळात शेतकऱ्यांच्या शेत रस्त्यांचीच वाट बिकट

‘वाहने सुसाट,महामार्गांचा झगमगाट अन् बैलगाड्यांची वाट चिखलात’ पाणंद रस्त्यांना मुख्य प्रवाहात आणा,शेतकऱ्यांची मागणी फुलचंद भगतमंगरुळपीर:-आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात भारताने सर्वच बाबतीत प्रगती केली आहे.महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग,अटल सेतूसारखी करोडो रुपयांचे…

मोटार सायकल चोर वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात;सात मोटार सायकली ताब्यात

वाशिम:-वाशिम पोलीस घटकामध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक श्री अनुज तारे यांनी गुन्हयांना प्रतिबंध होईल याकरीता विशेष प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या. विशेष माहिमा राबवुन रेकॉर्डवरील व माहितगार गुन्हेगारांवर सतत पाळत ठेवल्या जात आहे.…

जिद्द आणी कष्टाच्या जोरावर कोमलने केले दिवंगत बापाचे स्वप्न पुर्ण

WASHIM | आपली लेक सरकारी नोकरीत चांगल्या पदावर असावी असे स्वप्न पाहणार्‍या मंगरुळपीर येथील सामाजीक कार्यकर्ते गजानन मारोती मोरे यांचा अकाली मृत्यु झाला परंतु वडिलांनी बघीतलेले स्वप्न सत्यात साकारायचे कोमलने…

शिक्षण विभागामधल्या ‘त्या’मुन्नाभाईंना बसणार चाप

बोगस दिव्यांगप्रमाणपञांचा पेव;फेर मेडिकल तपासणीचे आदेश धडकले WASHIM | दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळविलेल्या उमेदवारांची फेर मेडिकल तपासणी करुनखोटया प्रमाणपत्रधारक उमेदवारांवर कारवाई करणेबाबत आदेश पारीत झाला असुन दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे…

सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना ‘महाराष्टाचा अभिमान पुरस्कार-२०२५ प्रदान

विविध मान्यवर व सिनेअभिनेञीच्या हस्ते व ऊपस्थीत चंद्रपुर येथे झाला सन्मान मंगरुळपीर:-वाशिम जिल्ह्यातील सर्वपरिचित तथा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे तसेच आपल्या लेखणीव्दारे तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देणारे पञकार तथा…

संत गाडगेबाबा आपत्ती निवारण व बचाव पथकाला दोन वाॅकीटाॅकी भेट..

मंगरुळपीर कुठलीही आपत्ती आल्यास तत्परतेने व निस्वार्थी भावनेने मदतीसाठी धावुन जाणारे आणि कित्येकांचे जीव वाचवुन देवदुत बनलेले संत गाडगेबाबा आपत्ती निवारण व बचाव पथक, पिंजर शाखा, मंगरुळपीर यांना अत्यावश्यक उपयोगात…