Category: वाशिम

पञकार आणी सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना ‘मुकनायक पुरस्कार प्रदान

सामाजिक कार्य आणी ऊत्कृष्ट पञकारीतेसाठी मान्यवरांकडुन केला गौरव वाशीम:-आपल्या सामाजिक कार्याचा आणी ऊत्कृष्ट पञकारीतेचा ठसा जनमाणसात ऊमटवणारे मंगरूळपीर येथील युवा पञकार फुलचंद भगत यांना जेष्ठ पञकार माधवराव अंभोरे,जेष्ठ पञकार सागर…

मंगरुळपीर येथे अवैध सावकारीप्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत झडती आणी कार्यवाही

WASHIM | सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या मंगरुळपीर तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या तक्रारीची चौकशी करणे करीता महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत गैरअर्जदार रा. मंगरुळपीर जि. वाशिम यांचे…

सामाजिक कार्याची दखल घेवुन पञकार फुलचंद भगत यांचा केला सत्कार

इमर्जन्सी ब्लड ग्रुप डोनरच्या वतीने सत्कार समारंभ व भव्य रक्तदान वाशिम:-विविध सेवाभावी ऊपक्रम राबवुन गोरगरिबांची सेवा अविरत करीत असलेले सेवाभावी व्यक्तिमत्व तथा पञकार फुलचंद नारायण भगत यांचा दि.१२ जानेवारी रोजी…

इमरजेंसी ब्लड डोनर ग्रूप मंगरुळपीर महाराष्ट्र राज्यचा उपक्रम:सेवाभावी कार्य करणाऱ्या सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्याचा सत्कार

फुलचंद भगतवाशिम:-जिजामाता जयंती व स्वामी विवेकानंद जयंती युवा दीन निमित्त रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी शिबिर जीवरक्षक दाता ग्रूप व बहुउद्देशीय संस्था संचलित इमर्जन्सी ब्लड डोनर ग्रूप मंगरुळपीर यांच्या…

पुणे येथील दिमाखदार सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत ‘राज्यस्तरीय क्रांतीसुर्य पुरस्कारा’ने सन्मानित

जगदीशब्द फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्काराचे पुणे येथील ज्ञानज्योती साविञीबाई फुले सांस्कृतिक सभागृहात वितरण फुलचंद भगतवाशिम:-वाशिम जिल्ह्य्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.दि.५ जानेवारी रोजी पुणे येथील ज्ञानज्योती साविञीबाई फुले…

सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत यांना ‘राज्यस्तरीय क्रांतीसुर्य पुरस्कार’ जाहीर

जगदीशब्द फाउंडेशनच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे रविवारी पुण्यात होणार वितरण वाशिम:-सामाजिक कार्याच्या माध्यमातुन गोरगरीबांची सेवा करीत असलेले व आपल्या लेखणीव्दारेही तळागाळातल्यांचा आवाज शासनदरबारी पोहचवुन सर्दैव न्याय देण्याची भुमिका जोपासत असलेले पञकार तथा…

काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके हीरे असून त्यांना पैलु पाडण्याचे काम महिला व बाल विकास विभाग करित आहे-आर. आर. पाटील

फुलचंद भगतवाशिम:-महिला व बाल विकास विभागाअंतर्गंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने जिल्हयात कार्यरत असणाऱ्या बालगृहातील मुलींच्या कला गुणांना वाव मिळून त्यांचा सर्वांगिन विकास होण्याच्या दुष्टीने…

अनाथांची माय काळाच्या पडद्याआड:वेडसर,मतिमंद,अनाथ, निराधारांच्या मायमाऊली आदर्श समाजसेविका कविताताई सवाई यांचे हृदयविकाराने निधन

फुलचंद भगतवाशिम: समाजातील बेवारस असलेल्या वेडसर, मातिमंद,अनाथ,निराधार व्यक्तींना मायेचा आसरा देवून त्यांची स्वतःजातीने काळजी घेऊन तन मन धनाने सेवासुश्रूषा करणाऱ्या त्यांचेसाठी वाशिम येथे आपले घर या नावाने आश्रम चालविणाऱ्या अस्सल…

रहे दादा हयात कलंदर व संत श्री बिरबलनाथ महाराज एक परंपरा

सालाबाद प्रमाणे हजरत दादा हयात कलंदर यांचा 795 उर्स यावर्षी मोठा उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाच्या आजच्या शेवटच्या दिवशी नेहमीच्या परंपरेप्रमाणे दादा हयात कलंदर यांच्या दर्गा वरून फकीर व बाबा…

नाथ-पिरांची वस्ती म्हणून नावलौकीक असलेल्या मंगरुळपीर येथे सामाजिक सलोखा,हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक

परमहंस बिरबलनाथ महाराज मंदिरात दादा हयात कलंदर यांच्या उर्सनिमित्त आलेल्या फकीर-मुर्शदांचे स्वागत दर्ग्यात आणि मंदिरात हिंदू-मुस्लीम ऐक्याची ज्योत फुलचंद भगतवाशिम:-सामाजिक सलोख्याचे मुर्तीमंत ऊदाहरण मंगरुळपीर येथे पाहावयास मिळाले.मंगरुळपीर येथील दादा हयात…