अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; १५ जानेवारीला तब्बल ६८ नगरसेवकांसाठी मतदान..!
अहिल्यानगर प्रतिनिधी, (दि. १५ डिसेंबर) अहिल्यानगर: अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. शहराचे ६८ कारभारी निवडण्यासाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. महापौरपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीची रणधुमाळी…
