Category: Uncategorized

⭕️मंत्री विखे पाटलांची काँग्रेसवर टीका..आरक्षण

🛑विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन आरक्षण रद्द करण्याचे वक्तव्य केले. हे वक्तव्य म्हणजे एकप्रकारे राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करणारे आहे. त्यांच्या वक्तव्याने…

नळदुर्ग अप्पर तहसील कार्यालयास उच्चस्तरीय समितीची मंजुरी

नवीन तालुका निर्मितीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल अनेक दशकांच्या मागणीला महायुती सरकारकडून न्याय : आमदार पाटील यांची माहिती धाराशिव, दि. 11 : नळदुर्ग तालुका निर्मितीच्या दिशेने पाहिले महत्त्वाचे पाऊल पडले आहे.…

येडशी धाराशिव

येडशी येथे गौरी गणपती सणानिमित्त कासट परिवाराकडून आनोखा देखावा सादर धाराशिव तालुक्यातील येडशी येथील मीना द्वारकादास कासट यांनी त्यांच्या घरी गौरी गणपती सणानिमित्त गौरीच्या समोर तारक मेहता का उल्टा चश्मा…

पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 1 लाख रुपये द्या-सातलिंग स्वामी

मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांना निवेदनाद्वारे स्वामींनी केली मागणी (सचिन बिद्री:धाराशिव) गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या हातातोंडांशी आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावला असून सर्व शेतकरी आर्थिक संकटात…

राष्ट्रीय/राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार – आ. ज्ञानराज चौगुले.

(सचिन बिद्री:धाराशिव) राष्ट्रीय/राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देवून शासनाद्वारे विविध शिक्षकांना दरवर्षी सन्मानित केले जाते. परंतु या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबीत असल्याने सदर प्रश्नांसंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करणे बाबत…

भादा येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे डॉ संतोष पाटील येळवटकर रुजूबी डी उबाळेऔसा:तालुक्यातील भादा येथे नुकताच पदभार स्वीकारलेले संतोष पाटील येळवटकर यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे

यापूर्वी भादा येथील द्वितीय वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ रुद्रायणी पाटील यांचा करार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी एक वर्षीय शासनाकडून करार संपल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर दि…

अबब… हायवेवर घसरल्या दोन बसगाड्या!

पानगावच्या महामार्गावरच्या चिखलात अडकल्या लाल परीपानगाव :रेणापूर तालुक्यातून गेलेल्या उमरगा- खामगाव 361 एच या हायवेवर दोन एस.टी. बस घसरल्या. चालकांची प्रसंगावधान राखत नियंत्रण केल्याने प्रवाशी बालंबाल बचावले.रस्त्याचे काम गेली कित्येक…

⭕️विधानसभा निवडणुकीसाठी वृत्तांकन व मतदार कोल संशोधनाचे डिजिटल मिडिया संघटनेचे विशेष नियोजन !

सातारा जिल्ह्यात राजा मानेंचे स्वागत सातारा,दि.९– विधानसभा निवडणूक वृत्तांकन आणि मतदार कौल विश्लेषण–संशोधनासाठी विधानसभा मतदारसंघवार नियोजन संघटना करीत असल्याचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.ते…

⭕️अहमदनगर | नगर-मनमाड रस्त्यावरील अवजड वाहतुकीत बदल..

नगर-मनमाड रस्त्यावरील विळद बायपास ते पुणतांबा फाटापर्यंत अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत नुकतेच आदेश काढले आहेत. ८ ते १७ सप्टेंबरपर्यंत हा आदेश…

नळदुर्ग पोलिसांची उत्तम कामगिरी चोरीस गेलेले दीड लाखाचे मोबाईल हस्तांतरीत..

पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या कामगिरीची कौतुक… नळदुर्ग – प्रतिनिधीतुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस स्टेशन हद्दीतील मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, की तो परत मिळण्याची शक्यता कमी असते. मात्र, नळदुर्ग पोलिसांनी…