Category: Uncategorized

⭕️बॅरि.शेषराववानखेडेमहाविद्यालयातशिक्षकदिनउत्साहातप्रतिनिधी विनोद गोडबोले

🛑बॅरि.शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, खापरखेडा येथे सांस्कृतिक विभागातर्फे शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.राजेंद्र राऊत यांनी डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्यकर्तृत्त्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली…

सन २०२४ प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार जाहीर

विनायकराव पाटील यांना जीवनगौरव, सुरेशदाजी बिराजदार यांना सहकाररत्न,धम्मचारी प्रज्ञाजीत यांना समाजरत्न तर अय्यूब कादरी यांना पत्रकाररत्न. कृषी, ग्रंथसेवा, उद्योग, शिक्षण, वाचन, क्रिडा इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींचाही समावेश. प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण…

संविधान जागर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अँड. शाम तांगडे यांची निवड.

छत्रपती संभाजीनगर, २९ सप्टेंबर २०२४ रोजी संविधान जागर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात हे संमेलन संपन्न होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ विचारवंत अँड.…

कोरेगाववाडी येथील युवकांचा प्रा .सुरेश बिराजदार यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश

धाराशिव:उमरगा तालुक्यातील कोरेगाववाडी येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि .५ रोजी प्रवेश संपन्न झाला . यावेळी लोहारा तालुकाध्यक्ष सुनील…

कोरेगाववाडी येथील युवकांचा प्रा .सुरेश बिराजदार यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश

धाराशिव:उमरगा तालुक्यातील एकुरगावाडी येथील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत दि .५ रोजी प्रवेश संपन्न झाला . यावेळी लोहारा तालुकाध्यक्ष सुनील…

य.च.पुर्व प्राथमिक इंग्रजी शाळेत चिमुकल्यांचा तान्हा पोळा ऊत्साहात साजरा

फुलचंद भगत:-मंगरुळपीर तालुक्यातील य.च.पुर्व प्राथमिक इंग्रजी स्कुल येथे पोळा सणाच्या पर्वावर तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला.चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पध्दतीच्या वेभभुषा करुन आणी मातीचे सजवलेले बैल आणून पुजा करत शेतकर्‍यांच्या बैलपोळा…

लोकाभ्यासाचा तर्क;ज्ञायक राजेंद्र पाटणी भाजपाचे भावी आमदार

फुलचंद भगतवाशिम:-कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा उमेदवार म्हणून अनेकांनी जनतेत स्वयंघोषित दावेप्रति दावे करण्यास सुरुवात केली आहे आणि आपल्या स्वयंघोषणापत्रास वा स्वनिर्मित माहितीस आपले नाव प्रकाशक म्हणून कीवा माहितीचा कर्ता…

पुरुषोत्तम चितलांगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा..

फुलचंद भगतवाशिम:-मंगरुळपीर येथिल चितलांगे इण्डेण चे संचालक व महाराष्ट्र प्रदेश भाजपाचे कार्यकारणी सदस्य पुरुषोत्तम ला.चितलांगे यांचा वाढदिवस 1 सप्टेंबर रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.या प्रसंगी 50 जनांनी रक्तदान शिबिरात…

उच्च न्यायालयाचे आदेश..रामगिरी महाराजांचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढून टाका

महंत रामगिरी महाराजांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याने मुस्लिम समाजाची बदनामी झाली. त्यामुळे सोशल मीडियावरून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढून टाकण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी करत अमिन इद्रीसी यांनी यासंदर्भात मुंबई…

शेलुबाजार येथील युवकाने अडाण नदीच्या पुरात उडी घेतल्याने गेला वाहून..

शोधकार्यासाठी आपत्ती व बचाव पथकाचे प्रयत्न सूरू फुलचंद भगतवाशीम:-मंगरुळपिर तालुक्यातील शेलुबाजार येथिल गोलू अरुण प्रधान वय ३० वर्ष यांने दि.२ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान शेलुबाजार येथिल सतिआई मंदिराकडे जाणाऱ्या आठवडी…