कर्जत येथे लवकरच अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कार्यान्वित होणार आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात महत्त्वाची बैठक संपन्न
आमदार रोहीत पवार व कर्जत वकील संघाच्या प्रयत्नांना यश कर्जत : कर्जत तालुक्यातील नागरिकांना आणि पक्षकारांना स्थानिक स्तरावर न्याय मिळावा, यासाठी मंजूर करण्यात आलेले ‘अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय’ लवकरात…
