पालघर : जव्हार मध्ये,विजेचा खोळंबा,महावितरणचा रात्रीच लपंडाव चाले
व्यापर्यांचे हाल,गणेश मुर्तिकारांच्या कामांत विघ्न. विजेअभावी पाणीपुरवठ्यास विलंब गृहिणींची तारांबळ. “गणेश मुर्तींवर रंगरंगोटीचा शेवट हात फिरवताना कारागिरांच्या कामात सततच्या लाईट जाण्याने कामात विघ्न येत आहे.त्यामुळे कारागिरांच्या हाताला काम वाढले आहे”.…