(सतीश आकुलवार)
गडचिरोली : भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न भारताचे माजी पंतप्रधान श्रध्येय श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी भाजपचे गडचिरोली तालुका संपर्क प्रमुख विलास पाटील भांडेकर, अविनाश विश्रोजवार यांच्या हस्ते मा अटलजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले व त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शहर महामंत्री विनोद देवोजवार, स्वीयसहाय्यक रवींद्र भांडेकर व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा कार्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *