Month: January 2022

गॅस कटरने घरफोडी करणा-या आरोपीस अटक

वाशिम : फिर्यादी नामे डॉ. सचिन दशरथ कड, वय ४२ वर्ष, धंदा-डॉक्टर (वैद्यकिय व्यवसाय), रा. माउली हॉस्पीटल च्या वर, अकोला नाका, वाशिम यांनी दि. २७/१२/२०२१ रोजी पो.स्टे. वाशिम शहर येथे…

जत मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास प्रशासनाचा नकार

सांगली : जत शहरात तब्बल १६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार होता. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीने त्यासाठी २६ जानेवारीचा मुहूर्तही साधला होता; पण जत पोलिसांच्या नोटीसीने…

मंगरुळपीर येथील मोटारसायकल चोरणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात

वाशिम:-पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे मागील वर्षापासुन शहरात व ग्रामीण भागात दिवसान दिवस मोटर सायकल चोरीच्या घटना घडत होत्या त्याकरीता पोलीस विभागाला सदर चोरीचा छडा लावण्याचे आव्हाण चोरांनी दिले होते.त्याकरीता पोलीस…

स्थानिक गुन्हे शाखेची वाशिम जिल्हयात अवैध धंदयाविरुध्द धडाकेबाज कारवाई

वाशिम:मा.पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यानी वाशिम जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक उपक्रम हाती घेतले तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याकरीता वेळोवेळी महाराष्ट संघटीत गुन्हेगारी कायदा,…

अबब! वाशिम पोलिसांची सर्वात मोठी कारवाई,तब्बल दोन कोटीचा गुटखा जप्त

वाशिम:वाशिम जिल्ह्यात अजुनही प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिस प्रशासनाला प्राप्त होत असल्याने पोलिस अधिक्षक यांच्या नेतृत्वात सर्वात मोठी कारवाई करुन तब्बल दोन कोटीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून आरोपिंना…

उस्मानाबाद : शेतीला प्रतिदिन किमान 10 तास वीजपुरवठा करा अन्यथा आम्हाला सरकारी नौकरी द्या

(सचिन बिद्री: उस्मानाबाद) उस्मानाबाद : शेतीसाठी दररोज किमान 10 तास सुरळीत वीजपुरवठा करा अन्यथा आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नौकारीत सामील करून घ्या अश्या मागणीचे निवेदन उमरगा तहसीलदार यांना उस्मानाबाद जिल्ह्यातील…

वाशिम : शेलुबाजार येथे हिंदुह्रदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

वाशिम : हिंदुह्रदयसम्राट शिवसेनेचे संस्थापक स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मंगरूळपीर तालुक्यातील शिवसेनेचे निष्ठावान शिवसैनिक सचिन डोफेकर यांच्या नेतृत्वात विविध ऊपक्रम राबवून दि.२३ जानेवारी रोजी मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली. बाळ…

सांगली : माडग्याळ सहा मेंढ्यांना मिळाला लाखोंचा दर

राहुल वाडकर.7559185887सांगली : माडग्याळ तालुका जत येथील मायाप्पा चौगुले या शेतकऱ्यांच्या सहा माडग्याळ मेंढीची विक्री तब्‍बल १४ लाखांमध्ये करण्यात आली. यावेळी गावातून या मेंढ्यांची मिरवणूक काढण्यात आली. माडग्याळ येथील पशुपालक…

पालघर : जव्हार नगर परिषदेच्या झाल्या नगराध्यक्ष पद्मा रजपूत ,१७ दिवसांसाठी पदभार सोपविला

जिजाऊची छुपी खेळी यशस्वी, स्थानिक शिवसैनिक,नगरसेवकांत असंतोष,नाराजीचा सूर पालघर : जव्हार नगरपरिषदेत एकाएकी नगराध्यक्ष पद उप नगराध्यक्षा सौ.पद्मा गणेश रजपूत यांच्या कडे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांनी सोपविल्याने जव्हार शहरात एकच…

नवनिर्वाचित सदस्य आणि नगरपंचायत सेनगाव येथील नगरसेवकांचा सत्कार

विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कोळसा येथील नवनिर्वाचित सदस्य आणि नगरपंचायत सेनगाव येथील नगरसेवकांचा भास्करराव बेंगाळ यांच्या हस्ते भव्य सत्कार हिंगोली: सेनगाव तालुक्यातील मौजे कोळसा येथील सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्य…