वाशिम : स्वच्छ भारत मिशनच्या वतीने तुझं गावच नाही का तीर्थ? मोहिमेचा शुभारंभ
जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते पोस्टरचे अनावरण वाशिम ; जिल्हा परिषदेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत तुझं गावच नाही का तीर्थ ? या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ 26 जानेवारी रोजी…