Month: January 2022

प्रामाणिक पत्रकारिता करणार्या सटाणकरांचा सन्मान ही अभिमानास्पद बाब – डॉ.गोरे

अहमदनगर – बातमीशी प्रामाणिक राहून पूर्णवेळ पत्रकरिता करतांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत असणारे राजेश सटाणकर यांना राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार मिळाला याचा ओबीसी व्हीजे एनटी जनमोर्चाला अभिमान आहे, असे उद्गार प्रख्यात दंतवैद्य…

नगर परिषद प्रशासकावर माजी नगरसेवक याचे गंभीर आरोप, ध्वजारोहणाची वेळ बदलल्याने अनेकांचा हिरमोड

चंद्रपूर : मूल शहरातील मुख्य गूजरी चौकात देशाचा राष्ट्रीय सन स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते. ठरल्याप्रमाणे दरवर्षी गुजरी चौक येथील झेंडावंदन आठ वाजून 30 मिनिटांनी केला…

अहमदनगर : समाजसेवेसाठी स्वता:ला :वाहून घेतलेले समाजसेवक देडगावकर

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्ते अविनाश देडगावकर समाजा साठी,सामाजिक मुल्यांचे जतन करण्यासाठी, समाजाची जडण घडण करण्याच्या कार्यात सातत्याने गुंतलेले असतात. समाज सेवेची बिजे पेरून सामाजिक कार्याची ओळख जनमानसात पसरवित असतात, संत…

मुल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन क्रियाशील सभासद नोंदणी ला प्रारंभ

चंद्रपूर : आज दिनांक 29/01/2022 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बल्लारपुर विधान सभा क्षेत्र कार्यालयात मुल येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊ वैद्य व बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमित भाऊ समर्थ यांच्या प्रमुख…

औरंगाबादेत कोरोनाची लाट ओसरतेय?

औरंगाबादः शहरात कोरोना रुग्णांचे प्रमाण अचानक वाढू लागल्याने महिनाभरापूर्वी सुरु झालेल्या शाळांना पुन्हा एकदा ब्रेक लागला होता. मात्र आता कोरोना बाधितांचे प्रमाण कमी दिसून येत असल्याने शहरातील शाळा टप्प्या-टप्प्याने सुरु…

पालघर : जव्हार मध्ये,भव्य रक्तदान शिबिर,५२ पिशव्यांचे संकलन

मातोश्रींच्या वाढदिवशी जिजाऊ सामाजिक संस्थेचा सामाजिक उपक्रम जव्हार आगारातील परिवहन संपकऱ्यांना धान्य वाटप पालघर : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या मातोश्री सौ.भावनादेवी भगवान सांबरे यांच्या वाढदिवसाचे…

बुलडाणा : मलकापूर नप चे निलंबित कर्मचारी चव्हाण यांच्या उपोषणाची सांगता !

बुलडाणा : मलकापूर (२७) मलकापूर नगर परिषदेचे निलंबित चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री अनंत मनोहर चव्हाण हे आपल्या न्यायपूर्ण मागण्यांचे संदर्भात दि.२५ पासून मलकापूर उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले…

वाशिम : मंगरुळपीर पोलिस आणी महसुल प्रशासकिय अधिकार्‍यांच्या ऊपस्थीतीत नोव्हेंबरमध्ये दफन केलेल्या ‘त्या’ चिमूकल्याचा मृतदेह ऊकरुन होणार शवविच्छेदन

वाशिम : बाहेरराज्यातील एका चिमूकल्याचा संशयास्पद मृत्यु झाल्याची आणी सदर मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावुन दफन केल्याची तक्रार शेलुबाजार येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने केल्यानंतर शेवटी मंगरुळपीर पो.स्टे.च्या संदर्भीय पञानूसार कलम १७६…

वाशिम : पोलीस अधीक्षक कार्यालय पथकाची जुगार अडयावर धाड

०७ इसमांसह १०,६९,९७५/- रुपयाची मुददेमाल जप्त वाशिम:- मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी वाशिम जिल्हाचा पदभार स्विकारल्यापासुन अनेक उपक्रम हाती घेतले. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्याकरीता,जिल्हयात कायदा व सुव्यवस्था…

मंगरुळपीर तालुक्यातील दाभा सर्कलमधील जि.प.सदस्य आर के राठोड अपात्र;विभागिय आयुक्तांनी दिला निर्णय

वाशिम:- मंगरुळपीर तालुक्यातील दाभा जिल्हा परिषद गटाचे सदस्य राजेश कनिराम राठोड यांना अमरावती विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरविले आहे. याबाबत कोळंबी येथील दिलीप मोहनावाले यांनी विभागीय आयुक्त, अमरावती यांचेकडे सदर प्रकरण…