राज करेंगा गोंड क्रिकेट क्लब करंचा यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन
मा.पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते उदघाटन* गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मरपली ग्रा.प.अतंर्गत येणाऱ्या करंचा येथे राज करेंगा गोंड क्रिकेट क्लब यांच्या कडून भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन…