गडचिरोली : विकासासाठी वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती करा
गडचिरोली : वेगळा विदर्भ राज्य घोषित करण्याची वैदर्भीय नागरिकांची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आहे मात्र अजूनही ती मागणी पूर्ण होऊ शकली नाही. विदर्भ राज्य वेगळा होऊ न शकल्याने विदर्भाचा विकास…