Month: April 2022

मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मनसेची मागणी

उस्मानाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमरगा लोहारा तालुका विधानसभा अध्यक्ष शाहूराज लक्ष्मणराव माने यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदनाद्वारे तालुक्यातील मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले…

संत गजानन महाराज नावाच्या फेसबुक पेजवर अश्लील व्हिडीओ व फोटो अज्ञाताने केले अपलोड.

भक्त आक्रमक, मलकापूर व तामगाव पोलिसांत तक्रार दाखल. बुलढाणा : आज सकाळी फेसबुक वरील खाजगी इसमाच्या “संत गजानन महाराज” या फेसबुक पेजवर अज्ञात इसमाने अश्लील फोटो व व्हिडीओ अपलोड केले…

भाऊसाहेब सहकारी बँक लि.ची २७ वर्षातील यावर्षी यशस्वी वाटचाल

३१ मार्च २०२२ अखेरीस एकुण नफा १ कोटी १लाख लातुर : भाऊसाहेब सहकारी बँक लि.उदगीर यांचे संस्थापक कै.रामचंद्रराव विठ्ठलराव पाटील तळेगावकर यांनी बँकेची १९९६ साली उदगीर येथे पहिली बँकेची शाखा…

कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशनची स्थापना

अहमदनगर येथील कौटुंबिक जिल्हा न्यायालयात फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस बार असोसिएशन अहमदनगरची स्थापना करण्यात आली. स्थलांतर होऊन जुन्या जिल्हा न्यायालयात सुरु झालेल्या कौटुंबिक जिल्हा न्यायालयाच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

**मन्नेराजाराम(गेर्रा) येते सिडाम परिवाराच्या सांत्वन भेट व आर्थिक मदत

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गेर्रा येथील कु.मीना येर्रा सिडाम वय 18 वर्ष हिची प्रेम प्रकरणातून हत्त्या करण्यात आली होती. संबंधित सिडाम परिवाराच्या घरी भेट…

हळद पिकाचा पिकविम्यामध्ये समावेश करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

हिंगोली : हळद या नगदी पिकाचा पिकविम्याच्या यादीत समावेश करावा , हिंगोली लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित पीकविमा वाटप करावा ,आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील अडचणी दूर कराव्यात अशी मागणी खासदार हेमंत…

गडचिरोली : जमिनीत पुरलेला आढळला अल्पवयीन युवतीचा मृतदेह घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ

गडचिरोली : मागील सात दिवसांपासून घरातून गायब असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन युवतीचा मृतदेह शेत परिसरात पुरलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना भामरागड तालुक्यातील गेर्रा येथे उघडकीस आली आहे. मिना येरा सिडाम…

युवकांनी क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळवावे-संदिप कोरेत यांचे प्रतिपादन

निमलगुडम येथे व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन गडचिरोली : ग्रामीश्रूण भागातील युवकांनी खेळामध्ये सातत्य ठेवावे.युवक या देशाचे आधारस्तंभ असून युवकांनी खेळासोबत सामाजिक कार्य जोपासावी व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना द्यावी आणि आपल्या कौशल्याचे…

बुलढाणा : पहेलवान शहबाज खान सलीमखान यांची शरीरसौष्ठव स्पर्धेत यशस्वी कामगिरी

बुलढाणा : मलकापूर येथील पारपेठ भागातील शहबाजखान सलीमखान यांनी मध्य प्रदेशातील शरीरसौष्ठव स्पर्धेत विजय संपादन केल्याने शुक्रवारी शरीरसौष्ठव असोसिएशन भोपाळद्वारा ‘ मिस्टर एमपी ‘ किताब बहाल करण्यात आला . पहेलवान…

बुलढाणा : काँग्रेसकडून आघाडी धर्म पाळला जात नसल्याचा होतोय आरोप

बुलढाणा : महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेला काँग्रेस पक्ष लोणार नगर परिषदेत मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर जाणीवपूर्वक अन्याय करत असून काँग्रेसकडून आघाडी धर्म पाळला जात नसल्याचा आरोप शिवसेनेचे नगर पालिकेतील गटनेते प्रा.…