Month: April 2022

डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करून आचरणात आणावेत – खासदार हेमंत पाटील

नांदेड /हिंगोली /यवतमाळ : समाजाच्या उद्धारासाठी भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून ते आचरणात आणण्याची गरज असून असे झाल्यास खर्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज…

उस्मानाबाद : महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

उस्मानाबाद : येडशी येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी व संविधान प्रतिष्ठान येडशी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होतं यावेळी…

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे लातूर ग्रामीणच्या पथकाची कारवाई

1) आकाश उत्तम गायकवाड, राहणार लोदगा तालुका औसा.2) अरविंद उर्फ कुलदीप बालाजी डावखरे, वय 21 राहणार वाल्मिक नगर लातूर.3) सचिन रघुनाथ डुबलगंडे, वय 24 राहणार पंचवटी नगर लातूर4) प्रदीप अनुरथ…

उस्मानाबाद : जयंती निमित्त शिक्षणाचे जनक महात्मा फुले यांना अभिवादन

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील जनता विद्यालयात क्रांतीसुर्य जोतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. आर. डी. गाढवे सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन शिक्षणाचे जनक महात्मा फुले…

आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागाव येथे अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. महागाव (खुर्द) गावात गावकऱ्यांना सभा घेण्यासाठी कुठलीही सोय नसल्याने गावात…

हिंगोली : राशनचे धान्य थेट काळ्या बाजारात विक्री…..

हिंगोली : शासनाकडून गोरगरीब कुटुंबातील नागरीकांना स्वस्त धान्य दुकानात कुटुंबातील प्रत्येक एका नागरीकास प्रत्येक महिन्याला तिन किलो गहु दोन किलो तांदूळ स्वस्त दरात दिले जात असुन कोरोना महामारी काळात कुठे…

मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या माळशिरस शहराध्यक्षपदी अजीमभाई मुलाणी

सोलापूर : मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समितीच्या माळशिरस शहराध्यक्षपदी अजीमभाई मुलाणी यांची आज समितीच्या माळशिरस कार्यालयात निवड करण्यात आली .यावेळी ऐडवोकेट दादासाहेब पांढरे-पाटील,संस्थापक अध्यक्ष आमिरभाई शेख, प्रदेश अध्यक्ष रशिद भाई…

जिल्हास्तरीय शांतता समिती संवाद व आढावा बैठक पार

वाशिम : दिनांक 14.04.2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव संपुर्ण जिल्हयात साजरा करण्यात येत असल्यानेकायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणेकरीता तसेच शांततेत उत्सव साजरा व्हावा या उददेशाने पोलीस अधिक्षक…

”मियावाकी”जंगलात १०० भांडी अडकावुन पक्षांकरिता केली पाण्याची सोय

उमर्ग्याच्या जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार.. उस्मानाबाद : उमरगा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी या कडक उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पिण्यासाठी सहज पाणी उपलब्ध होण्याहेतु शाळेच्या…

उस्मानाबाद : जीर्ण अवस्थेतील,सहकारी संस्था व सावकारांचे निबंधक कार्यालयाला बाबा पाटील यांची भेट

भिंती झाल्या खिळखिळ,कार्यालयात वारूळाचे ढीग,विंचू अन् सापांचा वावर. उस्मानाबाद : उमरगा शहरातील दत्त मंदिर मागील परिसरात विविध प्रशासकीय कार्यालये आहेत, बर्याच कार्यालयाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून त्यापैकी दुय्यम निबंधक…