गडचिरोली : अहेरी महसुल कर्मचारी संघटना शाखा अहेरीच्या वतीने तहसिल कार्यलय येथील सर्व कर्मचारी यांनी दि.4/4/22 रोजी पासुन बेमुदत संपाबाबत तहसिलदार अहेरी यांना निवेदन सादर करण्यात आले आंदोलनात आम्ही सहभागी आहोत सू पदोन्रती मागील 2 वर्षापासुन होत नसल्याने तसेच महसूल सहायकाचे रिक्त पदे भरण्यात येत नसल्याने आंदोलनाचे भूमिके बाबत मा.राज्यध्यक्ष माहाराट्र राज्य महसुल कर्मचारी संघटन मुबंई यांचे संपाची नोटस निवेदन क्र. 06/2022 दि. 21/2/22 शासनाला दिलेली नोटीस मा. जिल्हाध्यक्ष महाराट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा गडचिरोली ,यांचे संपाची नोटीस .तालूकाअध्यक्ष महाराट्र राज्य महसुल कर्मचारी संघटना तालुका शाखा अहेरी यांचे संपाची नोटस क्र./2022 दि.14/3/2022 अन्यथे शासनाला नोटस.उपरोक्त विषयातील सदर्भीय निवेदनाचे अनुषंगाने सादर करण्यात येत आहे.

महाराट्र राज्य महसुल कर्मचारी संघाटना महाराट्र राज्य व जिल्हा शाखा .यांचे निर्दैशानुसार मंञालय स्तरावर प्रलंबित असलेल्या विभागानिहाय संपूर्व पदोन्रती प्रसतावास ताक्ताळ मान्यता प्रदान करुन पदोन्रतीचे आदेश निर्गमित करणे .महसुल सहाय्याकांची पदे भरणे इ.मागण्या विहित कालममर्यादेत मान्य न.झाल्यास दि.21 मार्च 2022 पासुन महाराट्र राज्यातील सर्व महसुल कर्मचारी .
खालील प्रमाणे आंदोलन करीत असल्यामुळे तहसिल कार्यलय अहेरी येथील सर्व महसुल कर्मचारी देखील खालील प्रमाणे आंदोलानात सहभागी होत आहेत.4/4/2022 पासुन खालील कर्मचारी बेमुदत संपात सहभागी होत असल्याने शाखेतील कपाटांचे चाब्या मा.तहसिलदार साहेब अहेरी यांचेकडे जमा करण्यात येत आहे. श्री.एस.एन.येंबडवार श्री.बि.पी.जल्लेवार कु.एम.एम.जांगी. श्री.एस एस गंग्रस .श्री.आर टि.शोगोकर .श्रीमती विजया एन भानारकर
सुरेश मोतकुरवार
अहेरी/गडचिरोली