दत्तवाडी गावात राबवला जातोय रात्रीचा अभ्यासिका वर्ग
औरंगाबाद : जगप्रसिद्ध अजिंठालेणीच्या डोंगर रांगेत हिरवाईने नटलेली सोयगाव तालुक्यातील छोटीशी दत्तवाडी वस्ती अवघड व दुर्गम डोंगर परिसरात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही शैक्षणिक गुणवत्तेचे संवर्धनासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दत्तवाडी…