चंद्रमणी फाउंडेशन येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनी श्रामणेर शिबीर
शुक्रवार दिनांक १४/१०/२०२२ ला चंद्रमणी फाउंडेशन बिना जोड, भानेगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बौद्ध धम्म अनुलक्षित सीमा भवनाच्या उद्घाटनाचा व श्रामणेर भिक्षु, अनगरिका दिक्षा कार्यक्रम पूजनीय भन्ते अग्गधम्माध्वज…
