Month: June 2023

माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंब्री आमदार हरिभाऊ बागडे (नाना ) यांचा पंचायत समितीत ठिया

शासन आपल्या दारी योजनेसाठी शेतकरी हितासाठी आमदार पंचायत समितीच्या दारी औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री पंचायत समिती येथे माजी विधान सभा अध्यक्ष व विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे नाना यांनी…

वाशिम जिल्ह्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम अन्वये एकाच दिवशी ०२ कारवाया ; ०२ पीडितांची सुटका

वाशिम :- स्त्रियांचा व मुलींचा अनैतिक व्यापार करून त्या कमाईवर उपजीविका करणाऱ्या ०३ आरोपींविरुद्ध PITA Act अन्वये कारवाई करत ०२ प्रकरणांमध्ये ०२ पीडितांची सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे.वाशिम…

सोशल मिडियाचा गैरवापर करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वाशिम :- समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु…

एकदिवशीय आपत्तीव्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

वाशिम:- NDRF पुणे,SDRF नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ,वाशिम व तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कारंजा अंतर्गत एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन पूर, भूकंप या संदर्भात प्रशिक्षण संपन्न.दिनांक २० जून २०२३ रोजी…

उस्मानाबाद जिल्ह्यातील खरीप २०२१ मधील पिक विम्याच्या उर्वरित रुपये ३७५ कोटींसाठी जनहित याचिका दाखल !

आमदार राणाजगजितसिंह पाटील उस्मानाबाद जिल्ह्यातील खरीप २०२१ मध्ये सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी आजवर शेतकऱ्यांना ३७५ कोटी रुपये प्राप्त झाले असून प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या टक्केवारी प्रमाणे आणखीन एवढीच रक्कम अनुज्ञेय असून…

इंदापूर येथे खरीप पूर्वनियोजन बैठक !

वाशी :- दिनांक:- 21 रोजी वाशी तालुक्यातील इंदापूर मध्ये बैठक घेण्यात आली या मीटिंग मध्ये खरीप पूर्वनियोजन ट्रेनिंग घेण्यात आली यामध्ये पाच गावातून 65 महिला हजर होत्या ट्रेनिंग मध्ये वन…

संभाजीनगर पच्छिम विधानसभा मतदारसंघात संघटनेची आढावा बैठक

वाळुज/ संभाजीनगर संभाजीनगर पच्छिम विधानसभा मतदारसंघात संघटनेची आढावा बैठक पंढरपूर व बजाजनगर येथे पार पडली. याप्रसंगी शिवसेना पश्चिम विधानसभा सहसंपर्क प्रमुख श्री विजय देशमुख शिवसेना उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी तालुका प्रमुख…

ज्ञानज्योती बहुउद्देशिय सामजिक संस्थेचे यंदाचे पुरस्कार जाहीर

(सचिन बिद्री:उमरगा) ज्ञानज्योती बहुउद्देशिय सामजिक संस्था उमरगा च्या वतीने दरवर्षी १४ वर्षांपासून गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. या कार्यक्रमात कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार…

फर्दापुर येथे गोरसेना तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन.करण्यात आले

औरंगाबाद राजपूत भामटा बोगस प्रमाणपत्राची घुसखोरी थांबविण्यासाठी गोरसेना आक्रमक. सोयगाव तालुक्यातील फर्दापुर येथे औरंगाबाद __ जळगाव महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेविमुक्त जातीच्या प्रवर्गातील राजपूत भामटा या मुळ जातीचे बोगस…