Month: June 2023

काळ्या बाजारात जाणारा ६० क्विंटल राशनचा गहुतांदुळ पोलिसांनी पकडला?

गरीबांच्या मुखातील घास,धनधांडग्यांच्या घशात शासकीय धान्य गोडाऊनची तपासणी गरजेचे सबंधित दोषींवर कठोर कारवाईची होत आहे मागणी फुलचंद भगतवाशिम:-काळ्या बाजारात विक्रीसाठी नेल्या जात असलेल्या अंदाजे ५० ते ६० क्विंटल गहु आणी…

०२ दिवसांत ०४ तलवारी जप्त ; ०३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

वाशिम:-समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राखावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून कायद्याचे पालन न करणाऱ्यांविरोधात सतत कडक कायदेशीर कारवाईचा सपाटा सुरु आहे. काही…

समृद्धी महामार्गावर खाजगी ट्रव्हल्सवर दगडफेक करणारे ०३ आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वाशिम:-पो.स्टे कारंजा ग्रामिण जि. वाशिम येथे दि.१९/०६/२३ रोजी फीर्यादी नामे मोहन सदाशिव शिंगारे, वय ५६ वर्ष, व्यवसाय चालक (विदर्भ ट्रॅव्हल्स) रा. कॉटन मार्केट जवळ यवतमाळ यांनी जबानी रिपोर्ट दिला की…

औरंगजेबाची कबर फक्त तोडू नका तर तिला समुद्रात जाऊन मध्यभागी फेका – अॅड. गुणरत्न सदावर्ते

इथे औरंगजेबाचं उदात्तीकरण सुरू आहे औरंगजेबाची कबर फक्त तोडू नका तर तिला समुद्रात जाऊन मध्यभागी फेका अशी मागणी मी करणार आहे या देशाला हे मुघल साम्राज्य औरंगजेब कधीही वंदनीय नाही…

आमदार मनिषा कायंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश

आलेले अनुभव आणि एखादी महिला लोकप्रतिनिधी म्हणून आमदार म्हणून काम करत असेल तर त्यांची महिलांसाठी त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी एक तळमळ असते.

राज्यातील वीरशैव लिंगायत शिवाचार्य ( धर्मगुरू ) यांची नांदेड येथे बैठक संपन्न.रामदास पाटील सुमठाणकर यांनी मांडले आभार आणि समेलन सप्ताह यशस्वी करण्याचे दिले अभिवचन

नांदेड येथे महाराष्ट्र राज्यातील वीरशैव लिंगायत शिवाचार्य ( धर्मगुरू ) यांची दुपारी तब्ब्ल 4 तास बैठक सम्पन्न झाली. त्यात विविध विषयावर चिंतन करण्यात आले. त्यात शिवाचार्य समिती संचालित अधिकमास शिवनाम…

प्रहार शेतकरी संघटना सदैव सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी.

प्रहार संघटनेच्या पाठपुराव्याला यश पंतप्रधान पिक विमा अंतर्गत सन 2022(खरीप हंगाम) मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या फळबागेचा (विशेषत डाळिंब )विमा भरलेला होता मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे बागांचे मोठे नुकसान झाले होते यामुळे…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वाटप करावे- परमेश्वर इंगोले पाटील

महादेव हारण हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी व बँक व्यवस्थापक यांच्या कडे मागणी हिंगोली : मागील वर्षीप्रमाणे यावर्षी पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी…

दोन दिवसांपूर्वी सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाचा घाला, दुचाकी ट्रक अपघातात मृत्यू

वाशिम :- जिल्ह्यातल्या मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा गावाचे जवान योगेश सुनिल आडोळे यांचे काल रात्री ९ वाजताच्या सुमारास कारंजा-मंगरुळपिर महामार्गावर पोटी फाट्याजवळ अपघात होऊन निधन झाले आहे. योगेश हे भारतीय सैन्य…

वाढीव दराने खते,बी,बियाणे विक्री करणाऱ्यावर कारवाई करा

सचिन बिद्री:उमरगा उमरगा तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर वाढीव दराने होणाऱ्या खते, बी, बियानांच्या विक्रीवर तात्काळ चौकशी करून कारवाई करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि 16 जून रोजी तालुका…