Month: May 2025

मिरीत वृद्ध महिलेची हत्या ?

मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची घटनास्थळी भेट अहिल्यानगर :– अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मिरी येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर…

पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच नाहीत…! सरकारला सुप्रीम कोर्टाने झापलं…! चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे दिले आदेश…!

‘ग्रामस्तरावर लोकशाहीची पायमल्ली होऊ देणार नाही. येथे काही संस्थांमध्ये मागील ५ वर्षांपासून निवडणुका झालेल्याच नाहीत’, असे ताशेरे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी ओढले. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला चांगलं झापलं आहे. तसंच राज्यातल्या अनेक…

पिसाळलेल्या कुत्र्याचा गंगापुरमध्ये ११ जणांवर हल्ला .

गंगापूर (प्रतिनिधी) अमोल पारखे शहरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारी घटना सोमवारी (५ मे) दुपारी घडली, जेंव्हा एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने शहरात थैमान घालत ११ नागरिकांना चावा घेत गंभीर जखमी…

दहा वर्षांपासून ठाण मांडणाऱ्या रामपूरच्या तलाठ्याची बदली करा

योगाजी कुडवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मागणी गडचिरोली : तालुक्यातील रामपूर या साजावर दहा वर्षापासून ठाण मांडणाऱ्या तलाठी अजय तुनकलवार यांची बदली करावी, अशी मागणी आदर्श समाज विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष…

धावडामध्ये वक्फ कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ‘बत्ती गुल’ आंदोलन

केंद्र सरकारने बनविलेल्या वक्फ सुधारणा विधेयक २०२५ च्या विरोधात आता मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या नेतृत्वाखाली देशभरात या कायद्याविरोधात जनजागरण मोहीम सुरू आहे आणि…

गंगापूर तालुका उपाध्यक्षपदी ऋषिकेश मनाळ तर शाखा प्रमुख पदी कुष्णा हिवाळे यांची नियुक्ती…

गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे १ मे रोजी शिवसेना कार्यालय गंगापुर येथे विरोधी पक्ष नेते जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात…

⭕️माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन; नगर जिल्ह्यात शोककळा

अहिल्यानगर : माजी आमदार अरुणकाका बलभीम जगताप यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. ते ६७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. जगताप यांच्या…

दर्पणकार बाळशास्त्रीय जांभेकर पत्रकार संस्था अकॅडमी मध्ये सुभान शहा यांनी अभ्यासक्रमांचे अध्ययन करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

गंगापूर प्रतिनिधी अमोल पारखे दर्पणकार बाळशास्त्रीय जांभेकर पत्रकार संस्था अकॅडमी मध्ये सुभान शहा यांनी अभ्यासक्रमांचे अध्ययन करून प्रथम श्रेणीत उत्तीर्णदर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (अकॅडमी) भारत सरकार मान्यता प्राप्त वृत्तपत्र…

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९ जणांना ‘शांतिदूत परिवार सेवारत्न’ पुरस्काराने सन्मानित.

सचिन बिद्री :उमरगा उमरगा तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १९ मान्यवरांचा ‘शांतिदूत परिवार सेवारत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शांतिदूत परिवार आयोजित रक्तदान,सहज योग ध्यान शिबिर,लाठी, दांडपट्टा, तलवारबाजी,प्रात्यक्षिके व…

भरधाव हायवाची पिकअपला धडक; १५ महिला जखमी

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे भरधाव हायवाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने १५ महिला जखमी झाल्या. त्यातील तिघींची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात बुधवारी (दि.३०) रात्री दहाच्या सुमारास रेलगाव पाटीजवळ भडगाव…