Month: May 2025

⭕️हॉकी स्टिक हातावर आणि डोक्यावर मारून गंभीर दुखापत केल्याचा आरोपातून अटकपूर्ण जामीन मंजूर..

♦️सख्या मेहुण्याने केली होती गंभीर दुखापत झाल्याची केस.. घटनेची माहिती थोडक्यात अशी होती की दिनांक ०४/०२/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता जेव्हा फिर्यादी त्याच्या घरासमोर होता, तेव्हा त्याचा शेजारी म्हणजेच अर्जदार…

⭕️माळीवाडा येथे दुकानदाराला मारहाण; गुन्हा दाखल

♦️माळीवाडा येथील एका वॉईनच्या जवळ एका बॅगच्या दुकानासमोर विक्रीसाठी बसलेल्या व्यक्तीला तीन ते चार जणांनी जबर मारहाण केली. ही घटना शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी कोतवली पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल…

पुन्हा एकदा असेच भेटण्याचा संकल्प; जुन्या मित्र मैत्रीणी सह घेतला आनंद..

जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील अरणेश्वर विद्यालयातील सन 2001 / 02 या शैक्षणीक वर्षातील इ१०वी च्या सर्व विद्यार्थानी एकत्र येत आपल्या आयुष्यातील अनुभव आठवणी आणी हशी मस्ती करत उत्साहात गेट टुगेदर…

छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपर्क प्रमुख पदी अमोल पारखे यांची निवड.

गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना ही भारतातील एक प्रमुख प्रत्रकार संघटना आहे जी पत्रकारांच्या हक्काचे रक्षण, त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधाचे संरक्षण आणि पत्रकारितेच्या नैतिकतेचा प्रचार करण्यासाठी कार्यरत…

घंटी वाजली अन् २७ वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांनी एकञ येत भरवली शाळा…!

मिञ-मैञीणी सोबतच्या जुण्या आठवणींना दिला ऊजाळा सिध्दार्थ विद्यालयात मिञांनी ॠणानुबंध साधत पार पडला विद्यार्थी स्नेह मेळावा मंगरुळपीर:-१९९७ते१९९९ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल…

आता बातमी सावनेर मधिल सावनेर लोक न्यायालयात १२६९ प्रकरणे निकाली

तिन जोडप्यांचा संसार सुखाचा झाला; एकुन 67,58,985 लाख रुपयांची थकीत रक्कमेची वसुली (प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर जिल्हां)आता सर्वात मोटी बातमी सावनेर मधुन सावनेरचे दिवाणी न्यायालयवरिष्ठ स्तर, सावनेर…

सावनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न

(प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर जिल्हां)महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागातर्फे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांचे जनसंपर्क कार्यालय, सावनेर येथे काल दिनांक 11 मे ला ‘छत्रपती शिवाजी महाराज…

गोंदिया शहरातून चोरीला गेलेली दुचाकी पोलिसांनी आरोपी शह घेतली ताब्यात

गोंदिया शहराच्या श्री टॉकीज भागातील शर्मा हॉटेल समोरून चोरीला गेलेली दुचाकी गोंदिया शहर पोलिसांनी ताब्यात घेत मूळ मालकाला परत केली आहे १५ एप्रिल ला गोंदिया शहरात काही कामा निमित्त सोनपुरी…

जैन कॉन्फरन्स आत्मज्ञान समितीच्या राष्ट्रीय प्रचार प्रसार मंत्री पदी तेजस कोठारी यांची निवड

स्थानकवासी जैन समाजाची मातृ संस्था असलेल्या जैन कॉन्फरन्स दिल्ली च्या आत्मध्यान समितीच्या राष्ट्रीय प्रचार प्रसार मंत्री पदी जामखेड चे सुपुत्र तेजस संजय कोठारी जैन यांची नियुक्ती जाहीर.समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले…

वाशिम जिल्हयातील ग्राम शेलुबाजार येथे अवैध जुगार अडयावर धडक

3,43,000/- रु. चा मुद्देमाल जप्त फुलचंद भगतवाशिम:-समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंदयावर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलात तर्फे सतत कार्यवाही सुरु असतात त्याच पार्श्वभुमीवर वाशिम जिल्हयात…