Month: May 2025

सामाजिक बांधिलकी जोपासत मनसर येथे दहावी पास च्या मुलांचे सत्कार व आभार करण्यात आले.

व नारी शक्ती मध्ये कामगिरी दमदार दाखवून झटपट न्याय मिळवून देतात नागपूर: राज्याच्या आणि देशाच्या राजकीय भुमिकेत निष्कलंक, निष्ठावान, प्रखर, प्रभावी व सामाजिक क्षेत्रात गोरगरीब जनतेला सत्तेचे दार उघडुन देणारे,…

⭕️नागपूर महा मेट्रोमध्ये दिव्यांग सुशिक्षित युवा बेरोजगार,व आरक्षित व राखीव जागेवर दिव्यांग , सिकल सेल, दिव्यांग कोठ्यामधील जागेवर नौकरीची मागणी

नागपूर: नागपूर मेट्रो मध्ये सध्या भरती सुरू असल्यामुळे. दिव्यांग व सिकलसेल रुंगणाना प्रथम त्याचा राखीव व सुरक्षित कोट्यामधून नोकरी ची मागणी करत आहे. व यांना प्रथम प्राधान्य देऊन त्यांना *…

⭕️चंद्रपूर-जेतवन बुद्ध विहाराच्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

♦️जगाला युद्ध नाहीबुद्ध हवा च्या जयघोष ने निनादला मालेवाडा ♦️जेतवन बुद्ध विहाराच्या वतीने बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील मालेवाडा येथील जेतवन बुद्ध विहाराच्या वतीने बुद्ध पौर्णिमा…

वाशिम जिल्हयातील मंगरुळपीर येथे अवैध देशी/विदेशी दारु वाहतुकीवर धडक कार्यावाही

10 लाख रुपयाचा चा मुद्देमाल जप्त फुलचंद भगतवाशिम:-दिनांक 17/05/2025 रोजी मा. नवदीप अग्रवाल (भा.पो.से.) सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभाग वाशिम चार्ज मंगरुळपीर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम व मंगरुळपीर येथील…

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा महाराष्ट्र महागौरव २०२५ राज्यस्तरीय पुरस्कार जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना जाहिर

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री चंद्रकांत दादा पाटीलयांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र महागौरव २०२५ राज्यस्तरीय पुरस्कारासाठी जामखेडचे सामाजिक…

मदर तेरेसा शाळेची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम…

गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे गंगापूर येथील भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. शाळेतील सर्व ९३ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले. ठाणगे सार्थक ९६ टक्के गुण…

⭕️येत्या २५ मे ला पुण्यात डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा

♦️महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे वितरण व प्रतिबिंब प्रतिष्ठानचे उद्घाटन ♦️राज्य कार्यकारिणी पुण्यातील बैठकीत निर्णय –राजा माने पुणे, दि:१४: तोंडावर असलेल्या पावसाळ्याच्या व देशातील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील सावंतवाडी येथे होणारे तिसरे महाअधिवेशन…

श्रीमती राजाबाई माधवलालजी धूत कन्या प्रशालेत १० वी चा निकाल – ९६.०२ टक्के लागला आहे

गंगापूर /प्रतिनिधी अमोल पारखे गंगापूर शहरातील श्रीमती राजाबाई माधवलालजी धूत कन्या शाळेचा निकाल ९६.०२% लागला आहेश्रीमती राजाबाई माधवलालजी धूत कन्या प्रशाला गंगापूर दहावी माध्यमिक शालांत (एस.एस.सी )२०२४-२५ परीक्षासाठी एकूण परविष्ट…

दारू सोडा संसार जोडा, दारू सोडा संसार जोडा ,दारू सोडा संसार जोडा,

परम पूज्य श्री संतोष महाराज यांचा वाढदिवस . परमपूज्य शेषराव महाराज मूर्ती स्थापना व वर्धापन दिन तसेच व्यसनमुक्त झालेल्या नागरिकांचा भव्य सत्कार . वसमत तालुक्यातील आरळ या ठिकाणी अन्नपूर्णा प्रॉडक्ट…

खापा शहरचा विद्यार्थीनि कु. लिकीता मनोज बावने हिला इयता दहावी मद्दे 81.80 टक्के गुण प्राप्त

खापा शहर मद्दे या विद्यार्थीचीजागो जागी चर्चा सुरु (प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर जिल्हां)सावनेर तालुका येथिल खापा नगर परिषद राजेंद्र हायस्कूलची विद्यार्थीनि कुमारी. लिकिता मनोज बावने यानी इयता…