कळमेश्वर तहसील कार्यालया मद्दे 4 ऑगस्टला पीककर्ज वाटप शिबिर आयोजन (मा. तहसीलदार )
NAGPUR | नागपुर जिल्यातील कळमेश्वर तालुक्यात येत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी पीककर्ज वाटपासंदर्भात सोमवारी दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोज सोमवारला कलमेश्वर तहसील कार्यालया मद्दे सकाळी 10 ते सायंकाळी 06 वाजेपर्यंत विशेष…