Month: April 2026

पालकांची दिशाभूल करणाऱ्या शाळांना चाप; शालेय शिक्षण विभागाची कडक नियमावली जारी..!

मुंबई/जामखेड प्रतिनिधी | दिनांक: ४ एप्रिल २०२६ मुंबई: राज्य शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय माध्यमिक मंडळाची (CBSE) मान्यता असूनही आपल्या नावापुढे ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’ किंवा ‘सैनिकी शाळा’ असे शब्द लावून पालकांची फसवणूक…

जामखेड-बीड रोडवर वीज खांबाला कारची धडक; अर्धवट रस्तेकामामुळे अपघातांची मालिका सुरूच..!

जामखेड प्रतिनिधी | दिनांक: ४ एप्रिल २०२६ अहिल्यानगर: जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामामुळे आणि रस्त्यावरील अडथळ्यांमुळे अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. काल, ३ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास बीड रोडवरील…

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या ५व्या वर्धापन दिनानिमित्त बार्शीत ‘नारीशक्ती सन्मान सोहळा ‘ उत्साहात संपन्न..!

​ बार्शी प्रतिनिधी | दि. ०४ एप्रिल सोलापूर: लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जनसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या ‘अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटने’चा ५ वा वर्धापन दिन आणि ‘नारी शक्ती सन्मान…

मिस्त्री काम करणारा तरुण झाला खाकी वर्दीचा मानकरी; नबिसाब शेख यांची बीड पोलीस दलात निवड..!

कंधार प्रतिनिधी | दिनांक: ३ एप्रिल २०२६ नांदेड: जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे कंधार तालुक्यातील फुलवळ येथील नबिसाब रमजान शेख (बबलू) या…

जालना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या स्वागताध्यक्षपदी सचिन कांबळे यांची निवड

जालना: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आगामी १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंती उत्सवाच्या तयारीला जालना शहरात वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षीय…

नंबर प्लेट नसलेल्या आणि काळी फिल्म लावलेल्या वाहनांकडे आरटीओची ‘डोळेझाक’; सर्वसामान्यांचा संताप!

लोहा-कंधार तालुक्यात विना नंबरच्या वाहनांचा सुळसुळाट; पोलीस आणि आरटीओ प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह कंधार | प्रतिनिधी: शेख शादुल दिनांक: २ एप्रिल २०२६ नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि कंधार तालुक्यात सध्या वाहतुकीच्या नियमांची…

बीड: प्रेम प्रकरणातून तरुणाला अमानुष मारहाण; मनस्ताप झालेल्या तरुणाची चिठ्ठी लिहून आत्महत्या

नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील खळबळजनक घटना; दोन आरोपींना अटक, दोन फरार बीड | प्रतिनिधी दिनांक: २ एप्रिल २०२६ बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, आता एका प्रेम प्रकरणातून…

फुलवळवर शोककळा: बाप-लेकाची एकाच वेळी अंत्ययात्रा

कंधार, दि. १ एप्रिल | प्रतिनिधी: शेख शादुल एकाच कुटुंबावर दुहेरी आघात; गाव हळहळले कंधार तालुक्यातील फुलवळ या छोट्याशा गावावर मंगळवारी एक हृदयद्रावक घटना घडली. एकाच कुटुंबातील बाप आणि मुलगा…

जामखेडच्या राष्ट्रीय महामार्ग हद्द निश्चितीला प्रारंभ

हद्द खुणाची छेडछाड कराल तर याद राखातहसीलदार धनंजय बांगर आता लवकरच अतिक्रमणावर हातोडा पडणार पोलीस बंदोबस्तात मोजणी सुरू, झाल्याने नागरिकांमध्ये समाधान गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या…

‘काम करत आलोय आणि करतच राहू’; उमरखेडमध्ये दर्गा सौंदर्यीकरण भूमिपूजन सोहळ्यात नितीन भूतडा यांचे प्रतिपादन

उमरखेड: शहरातील प्रभाग २ मधील प्रसिद्ध आणि प्राचीन सुफी संत हजरत तातार शाह बाबा दर्ग्याच्या सौंदर्यीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. स्थानिक आमदार किशनराव वानखेडे आणि भाजप जिल्हा…