मोदींच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडी सेविकांचा सन्मान!
यावलमध्ये भारतीय जनता पक्ष यावल मंडळ महिला मोर्चा पूर्व मंडळाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा सन्मान करण्यात आला.…
