येडशी येथे गौरी गणपती सणानिमित्त कासट परिवाराकडून आनोखा देखावा सादर
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील मीना द्वारकादास कासट यांनी त्यांच्या घरी गौरी गणपती सणानिमित्त गौरीच्या समोर तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत आसणारे कलाकर त्यांचे घर आसे सगळें दृश्य त्यांनी हुबे हुब असा सुंदर देखा सादर केला आहे देखावा पाहण्यासाठी गावातील महिला तसेचं नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत मीना कासट यांनी मागील वर्षी देखील येडशी येथील श्री रामलिंग मंदीराचा देखावा सादर केला होता त्यांच्या प्रत्येक वर्षी विविध देखा सादर करुन आपली कला सुंदर देखाव्यांच्या माध्यमातून समोर येत त्यामुळे त्यांनी सादर केलेल्या या सुंदर देखाव्याचे गावातुन त्यांचे कौतुक होत आहे

प्रतिनिधी
रफिक पटेल
येडशी धाराशिव
9922764189