♦️धाराशिव तालुक्यातील येडशी येथील विघ्नहर्ता प्रतिष्ठान यांच्या वतीने गणेश उत्सवा निमित्त.येडशी येथील मारुती मंदिरात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात 51 गणेश भक्तानी रक्तदान केले विघ्नहर्ता प्रतिष्ठान यांच्याकडून हा समाज उपयोग उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात मंडळातील सर्व पदाधिकारी गावातील वरीष्ठ मंडळी व समस्त गणेश भक्त उपस्थितीत होते.

प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी धाराशिव
मो.9922764189