प्रतिनिधी( नळदुर्ग )
तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक नळदुर्ग शहरात गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये नेहमी अग्रशी असणारे अन्यायाविरुद्ध नेहमी आवाज उठवणारे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन,..
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा तुळजापूर तालुक्याचे आमदार
राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सुचनेनुसार भारतीय जनता पार्टी तुळजापूर “तालुका उपाध्यक्ष (अनुसूचित जाती-जमाती आघाडी)” पदी नियुक्ती
करण्यात आली आहे
आपण आपल्या संघटन कौशल्याने तूळजापूर तालुक्यात भाजपा चे संघटन वाढवण्यासाठी अथक परिश्रम कराल, ही अपेक्षा आहे.
आपल्या पुढील कार्यास माझ्या शुभेच्छा. पत्र देण्यात आले ..
यावेळेस उपस्थित.. यावेळेस तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील. तालुकाध्यक्ष संतोष दादा बोबडे. अल्पसंख्यांचे तालुकाध्यक्ष बंडू पुदाले .पांडू पुदाले. ज्येष्ठ नेते रणजीत सिंग ठाकूर भाजपा शहराध्यक्ष दिमाजी घुगे.
नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. निवड झाल्याने शहरात अभिनंदनचा वर्षाव होत आहे
