राज्यात नवीन जिल्हे होणार अशा आशयाची एक यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाहीत असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.
#chandrshekharbawankul #marathinews #politics