फुलचंद भगत
वाशिम:- विशाल क्षीरसागर, उपविभागीय पोलीस अधीकारी मंगरुळपीर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव सोळंके पोकॉ राम राऊत पोकॉ रमेश राऊत पोकॉ सुमीत चव्हाण SDPO कार्यालय मंगरुळपीरचे टिमने दिनांक 16/04/2026 रोजी वाशिम राजाकिन्ही रोडवरील ग्राम कार्ली येथील रुद्र धाब्यावर प्रोव्हीशन रेड करुन ईसमाचे ताब्यातील अवैध देशी विदेशी दारुचा 11640 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला पोलीस स्टेशन जऊळका रेल्वे येथे गुन्हा दाखलची प्रक्रिया सुरु आहे.
