
चंद्रपूर : पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून बेलदार समाज बहुउद्देशीय महिला मंडळ मूलतर्फे वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या मध्ये प्रामुख्याने मंडळाचे अध्यक्ष सौ. वैशाली बुक्कावार, उपाध्यक्ष सौ. नीता मैदमवार, सचिव संगीता गुंतीवार, तर सदस्य सौ. अनुश्री रेड्डीवार, निर्मला आडगुरवार, नंदा जाजमवार, स्वानंदी जिडगलवार, लीना जम्बुलवार, कल्पना पुलावार यांनी वृक्षारोपण करून पर्यावणप्रेमाचा समाजाला एक संदेश दिला आहे
मुल (सतीश आकूलवार)