औरंगाबाद : कोसगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील ग्रामीण भागामधील एक छोट्याशा खेड्यागावातील आणि गोरगरीब आदिवासी कुटुंबातील सुल्ताना तडवी यांनी स्वतावरती विश्वास दाखवत आणि अंगामधे डोक्यामधे एकच ध्यास घेऊन जीद्द ठेऊन वाटचालीस सुरुवात केली विशेष म्हनजे या महिलेचे जास्त मोठे शिक्षण ही झालेले नाही त्यांच शिक्षण फक्त चौथ्या वर्गापर्यंत झालेले आहे आणि घरामधे पती मुलं बाळ कुटुंबाचा सांभाळ करुन हे पाऊल उचलले आणि एम आय लाईफ स्टाईल या प्राइवेट लिमीटेड कंपनी मधे जाॕइन होऊन चांगल्या प्रकारे जिद्दीने काम करुन फक्त ११महिन्यामधे चौथ्या रँक ला गरुड झेप घेतली पंतप्रधान विकास कौशल्य योजना अंतर्गत हे काम सुरु आहे एम आय डायरेक्ट सेलींग बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो असेही सुल्ताना तडवी यांनी सांगीतले
या सन्मान सोहळ्या दरम्यान स्टेजवरती एम आय लाईफ स्टाईल चे वरिष्ठ पदाधीकारी कृष्णा जाधव , गंगाधर पाटील ,बोंद्रे मॕडम , सोमनाथ कापसे जगन्नाथ जीवरग अंकुश जीवरग यांच्या हस्ते सुल्ताना तडवी यांना ट्राॕफी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळेस , महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद चे सिल्लोड तालुका अध्यक्ष सलाउद्दिन तडवी , रुकसाना तडवी , त्यांच्या आई तायराबाई नामदार तडवी ,आणि शेकडो एम आय इंडस्ट्री चे कर्मचारी पदाधीकारी या वेळेस उपस्थित होते
प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद