पुणे येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर येथे दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान

युवा महाराष्ट फाऊंडेशनसह सिने अभिनेञी आणी मान्यवरांची विषेश ऊपस्थीती

मंगरुळपीर:-पञकारीतेमध्ये जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्टामध्ये वेगळा ठसा ऊमटवणारे,आपल्या लेखणीतुन जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडुन न्याय मिळवुन देणारे युवा पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना पञकारीतेमधल्या ऊत्कृष्ट कार्याबद्दल युवा महाराष्ट फाऊंडेशन आयोजित तसेच अखिल पुणे शहर नवराञ महोत्सव समिती व्दारा यंदाचा राज्यस्तरीय ‘महाराष्ट गौरव पुरस्कार’-२०२४ हा वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील पञकार तथा सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत यांना टी व्ही सिनेअभिनेञी अक्षता ऊकिर्डे यांच्या शुभहस्ते व युवा महाराष्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.अविनाश सकुंडे व सरचिटणीस गणेश विटकर आणी प्रमुख अतिथी मान्यवरांच्या ऊपस्थीतीत लोकशाहिर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर येरवडा,पुणे येथे एका दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातुन पञकार फुलचंद भगत यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
समाजपयोगी व जनसामान्यांना अग्रस्थानी ठेवून आपल्या लेखणीच्या माध्यमातुन सर्वसामान्यांचे विविध प्रश्न,समस्या शासनदरबारी पोहचुन न्याय मिळवून देणारे,परिसरात घडणार्‍या घटना घडामोडीचे जलद वार्तांकन करणारे युवा पञकार तथा सामाजीक कार्यातुन वेगळा ठसा ऊमटवणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळख असणारे फुलचंद भगत यांना यंदाचा ऊत्कृष्ट आणी पञकारीतेमधील अतुलनिय कार्याचा गौरव म्हणून लखनऊ येथील वर्थी वेलनेस फाऊंडेशनचा ‘भारतीय रत्न’ पुरस्कार यासोबतच पुणे येथील ग्लोबल प्रेष्टीजीअस अवार्ड जाहीर झाला आहे.एका सोहळ्यामध्ये सदर पुरस्कार मिळाले आहेत.फुलचंद भगत यांना याआधीही पञकारीता आणी सामाजिक कार्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.गोरगरीब लोकांच्या हितासाठी सतत आपली लेखणी झिजवुन जनसामान्यांना भेडसावणार्‍या विविध समस्यांना वाचा फोडुन त्यांना तत्परतेने न्याय देण्यासाठी नेहमी झटत असणार्‍या भगत यांना पञकारितेमधिल पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातुन कौतुक आणी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.शासन प्रशासन तसेच जनता यामधील दुवा बनुन व विविध शासकिय योजना गरजु व पाञ लाभार्थ्यापर्यत पोहचवण्यासाठी मदत करणे,शेतकरी,कष्टकरी,विद्यार्थी आदी घटकांना न्याय मिळवुन देण्यात भगत यांचा नेहमी पुढाकार घेत असतात.महिला सक्षमीकरणासाठी,लोकहित जोपासत विविध सामाजिक प्रश्नावर आपल्या लेखणीव्दारे प्रकाश टाकुन न्याय मिळवुन देण्याची भुमिका पञकार पुलचंद भगत यांची असल्याने त्यांना हे मिळालेले पुरस्कार त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचा अनेकांनी कौतुक करत ठिकठिकाणी अभिनंदनपर सत्कारही करण्यात आले आहेत.सामाजीक कार्यासाठी माझी सदैव लेखणी झिजत राहिल अशा भावना पञकार भगत यांनी व्यक्त केल्या आहे.यंदाचा राज्यस्तरीय ‘महाराष्ट गौरव पुरस्कार’-२०२४ सिनेअभिनेञी महाराष्ट युवा फाउंडेशनचे फाउंडर आणी संस्थापक अध्यक्ष,संस्थेचे सरचिटणीस आणी विविध क्षेञातील नामवंत मान्यवरांच्या ऊपस्थीतीत दि.६ आॅक्टोबर २०२४ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रंगमंदिर येरवडा पुणे येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात सदर पुरस्कार पञकार फुलचंद भगत यांना प्रदान करण्यात आला आहे.हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्व स्तरातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *