जामखेड प्रतिनिधी (दि 22 ऑगस्ट)

‘पोलीस वॉरंट’ या साप्ताहिकाचे संपादक तथा खर्डा गावचे माजी सरपंच स्वर्गीय बापुसाहेब गायकवाड यांचे चिरंजीव आशुतोष गायकवाड यांच्या नव्याने सुरू केलेल्या A1 या मोबाईल शॉपीचा शुभारंभ आशुतोष गायकवाड यांच्या मातोश्री अनुराधा बापूसाहेब गायकवाड यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालूकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, भाजपा जिल्हाउपाअध्यक्ष रविंद्र सुरवसे, माजी सरपंच आसाराम गोपाळघरे,ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील लोंढे, मार्किंट कमिटीचे संचालक वैजिनाथ पाटील, महालिंग कोरे, राजू मोरे, दीपक जावळे, सातेफळ ग्रा.सदस्य काशीनाथ सदाफुलें, पत्रकार संतोष थोरात, किशोर दुषी, श्वेता गायकवाड, प्रियंका गायकवाड, बाळासाहेब शिंदे, दत्तराज पवार, धनसिंग साळुंखे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक बडे, बाळू खाडे, चेरमन नानासाहेब गोपाळघरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष गणेश ढगे, सामाजिक कार्यकर्ते भीमराव घोडेराव, विशाल पवार, बाळासाहेब गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, डॉ.लाड, बबलू गोलेकर, सुहास मदने,सचिन दादा वडे, माजी ग्रा.स.विकास शिंदे, वैभव पाचर्णे, बबलू सुरवसे, बापू पोते, आसाराम गीते , सुनील साळुंखे, ,वायकर,सोनाजी सुरवसे, तानाजी उंबारे, योगेश वाळुंजकर, तेजस चावणे, अनवर बागवाण, बजगुडे सर, प्रशांत कांबळे, धनंजय सुरवसे, जुनेद बागवान, विशाल जाधव, बबलू कणसे, नितीन कणसे,गोकूळ गोलेकर, राजेंद्र गोलेकर, हामिद मदारी, राकेश कांबळे, शहाजी म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने खर्डा व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

उद्घाटन सोहळा खर्डा परिसरात सकारात्मक उर्जा आणि उत्साहाने भरलेला होता, ज्यामध्ये स्थानिक नेतृत्व तसेच नागरिकांनी आशुतोष गायकवाड यांच्या नवे व्यवसाय याला भरभरून पाठिंबा दर्शवला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर व भाजपाचे जिल्हाउपाअध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी विशेष शुभेच्छा दिल्या.

नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed