यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संदीप भाउ बाजोरिया यांच्या वाढदिवसानिमित्त बाबुळगाव तालुक्यातील सावर येथे दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मारवाडी चौक येथे भव्य रक्तदान शिबिर तसेस विधवा महिला भगिनींना साडी चोळी चे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

या कार्यक्रमाचे आयोजन सावर ग्रामपंचायत सदस्य नितीन उर्फ गोलू राठी यांनी केला आहे या कार्यक्रमात सत्कार मूर्ती संदीप बाजोरिया यांच्या भव्य सत्कार सह कोरोना योधानचा सत्कार देखील होणार आहे रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त रक्तदात्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोलू राठी यांनी केला आहे

प्रतिनिधि :- सरफ़राज़ पठान
Ntv न्यूज़ मराठी,यवतमाळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *