औरंगाबाद : लोकशाही मराठी पत्रकार संघ पुणे(महाराष्ट्र राज्य)संस्थापकीय अध्यक्ष यांनी नुकतेच औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुका प्रसिद्धी प्रमुख जब्बार तडवी तर सोयगाव सहसचिव सचिन राठोड यांची निवड करण्यात आली सोयगाव तालुका अध्यक्षपदी गोकुळसिंग राजपूत, प्रसिद्धि प्रमुख जब्बार डि.तडवी, सह संपर्क प्रमुख रहीम पठाण सहसघंटक बहादुर चव्हाण , सुनील चोरमले , यांची निवड नियुक्ती पत्र देवुन नियुक्ती केली आहे.


लोकशाही मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोंबले व राज्य उपाध्यक्ष अमोल पाटील, विभागीय मराठवाडा अध्यक्ष तथा संपादक दशरथ सुरडकर यांच्या शिफारशीनुसार सोयगाव येथील पत्रकार विजय पगारे तथा सामाजिक कार्यकर्ते यांना औरंगाबाद जिल्हा जिल्हाअध्यक्षपदी निवड केली, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण तायडे यांची नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे. गुणवत्ता कार्यक्षमता पासुन पुढील पदावर नियुक्ती करण्यात येईल.असे पत्रात नमुद केले आहे. निवडीबद्दल फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे,उपनिरीक्षक युवराज शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण, कृषी उ.बा. माजीसभापती शिवाआप्पा चोपडे,सरपंच रत्नाताई सुरेश चव्हाण घाणेगांव तांडा, मनिषाताई ज्ञानेश्वर वारांगणे मोलखेडा, सरपंच , सावळदबारा सरपंच स्वातीताई भाऊराव कोलते , उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान, सरपंच राहूल हेलोडे डाभा, मदन डोखळे डाभा, अफसर तडवी , ससाणे सर , शमा तडवी , अनिस तडवी, दिलीप तडवी , नजीर तडवी , विठ्ठल दांडगे डाभा, डॉ. जफर सय्यद, अनिल नप्ते ,तंटामुक्ती अध्यक्ष मुंकुंदा मानकर ,फकीरा तडवी, सागर देशमुख , योगेश पाटील ,भारत नपते, मनोज चोपडे , गजानन इंगळे , जमीर तडवी , बाबु तडवी , रज्जु तडवी , ईसुब तडवी ,अकुंश कोलते, सरवर तडवी , निजाम तडवी , नसरुद्दीन तडवी ,तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.