फुलचंद भगत
वाशिम : दि. 6 डिसेंबर रोजी महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बिरसा क्रांती दल मानोरा च्या वतीने अभिवादना चा कार्यक्रम शिवाजी नगर येथे घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो जवळ कँडल पेटवून आणि त्रिशरण, पंचशील वंदना घेऊन करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना राजेश मस्के जिल्हाध्यक्ष बिरसा क्रांती दल वाशिम, गजानन होलगरे जिल्हाउपाध्यक्ष, ता. उपाध्यक्ष सिद्धू शिकारे,प्रसिद्धी प्रमुख किसन वायले,सदस्य गोलू वायले, प्रवीण आडूळे,डॉ उमेश सिरसाट,बबन प्रधान, आत्मारामजी आडूळे,विठ्ठल गोदमले, दादाराव लवटे,आदी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. नंतर बौद्ध विहार शिवाजी नगर येथे सुध्दा अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी उपस्थित बौद्ध उपासकांची ऊपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *