उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त आश्विनी सचिन होवाळ यांच्या हस्ते फोटोला पुष्पहार अर्पण करून जंयती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थितांना ग्रा.पं सदस्य श्री पंकज शिंदे व सागर चंदनशिवे यांनी सावित्रीबाई फुले यांचा इतिहास सांगुन मार्गदर्शन केले यावेळी मनोज शिदें नितिन होवाळ अक्षय ताकपिरे सुदर्शन शिंदे यांच्यासह महिला देखील उपस्थित होत्या

प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *