उस्मानाबाद : येडशी येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री विजयकुमार सस्ते यांच्या वतीने येडशी येथील वेदश्री अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी लागणारी पुस्तके भेट देण्यात आली

यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख विजयकुमार सस्ते माजी ग्रा.पं सदस्य सजंय काका पाटील.ग्रा.प सदस्य अमर पवार विभाग प्रमुख विनोद पवार सो.सा.चेअरमन.अशोक देशमुख .शमउद्दीन पटेल .सचिन शेटे अजय गोरे सरोज खानापुरे ऋषिकेश जावळे यांच्यासह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी मो.9922764189