उस्मानाबाद : आखील भारतीय वीरशैव युवक संघटना 26 वा वर्धापन दिनानिमित्त आज शिवा संघटना संस्थापक अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे सर व शिवसेना उपजिल्हा प्रमुख बसवराज वरनाळे,सातलींग स्वामी , व शिवा संघटना पदाधिकारी यांच्या वतीने निवड करून निवडीचे पत्र देण्यात आले.

शिवा संघटनेकडून निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांच सत्कार करण्यात आला धाराशिव जिल्हा अध्यक्ष म्हणून राजेंद्र कारभारी यांची निवड करण्यात आली आहे तसेच तालुका कार्यकारणी उमरगा तालुका अध्यक्ष अमर दत्तात्रय वाले उमरगा तालुका संघटक अमर येलगुंदे (स्वामी)लोहारा तालुका अध्यक्ष सतेश्वर चंद्रकांत ढोबळे यांची शिवा संघटना कार्यकारणी वर नियुक्ती करण्यात आली आहे