उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील आदिवासी भागात पालावरची अभ्यासिका येथे 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी पालावरच्या शिक्षिका वंदना जानराव बांधकाम कामगारच्या सचिव पुनम शिदें मोहिनी बेदरे आदिवासी वस्तील मनिषा आताराम माला आताराम बगु आताराम जुल्ल्न आताराम रेखा आताराम अंकिता जाणराव प्रतिक्षा वाघमारे यांच्या सह वस्तीतील महिला उपस्थित होत्या..
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.नं 9922764189