गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून उप पोलीस स्टेशन राजाराम (खां) बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या विद्यमाने *भव्य नि:शुल्क बँक अकाउंट काडून देण्यात येत आहे.
राजाराम: गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून उप पोलीस स्टेशन राजाराम (खां) बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या विद्यमाने भव्य नि:शुल्क बँक खाते मेळावा (कोणतेही पैसे न भरता) बँक अकाउंट काढण्यासाठी दिनांक १३ मार्च २०२२ रोजी रविवारी सकाळी “१०.०० ते ५.००” पर्यंत येथे कॅम्प आयोजित केला असून उप पोलीस स्टेशन राजाराम (खां) हद्दीतील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
लागणारी कागदपत्र
१) रहिवाशी दाखला
२) आधार कार्ड झेरॉक्स
३) ३-पासपोर्ट साईस फोटो
स्थळ: उप पोलीस स्टेशन राजाराम (खां)