लातूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीनेच्या काँगेस उमेदवार श्रीमती जयश्रीताई चंद्रकांत जाधव या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल लातूर शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने अध्यक्ष ॲड . किरण जाधव यांच्या नेतृत्वात शहरातील काँग्रेस भवन समोर फटाके वाजवून आणि पेढे वाटून हा विजयोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी विजयकुमार साबदे, दगडुअप्पा मिटकरी, प्रवीण सूर्यवंशी, ॲड .देविदास बोरूळे पाटील, महेश काळे, पुनीत पाटील, ज्ञानेश्वर सांगावे, अभिजित इगे, बालाजी झिपरे, अकबर माडजे, अभिषेक पतंगे, युनूस शेख, विष्णुदास धायगुडे, यशपाल कांबळे, राहुल डुमने, ॲड. दिनेश रायकोडे, महेश कोळे, राजू गवळी, आकाश मगर, पवनकुमार गायकवाड, फारूक शेख, अमन सय्यद, महेश शिंदे, धनराज गायकवाड, अमोल गायकवाड, अशोक भंडारे, आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी हारून मोमीन
एन टीव्ही न्यूज मराठी लातूर
9850347529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *