गडचिरोली : अहेरी तालुक्यातील भसवापुर ग्राम मरपपली येथील अरुण वेलादी यांच्या विवाह सोहळा मरपपली येथील संजीवनी मडावी यांच्याशी विवाह सोहळा संपन्न झाली आहे माजी जि.प, अध्यक्ष भाग्यश्री ताई आञाम यांनी चि.अरुण सांग चि.सौ.का.संजीवनी यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून नव -वधूस शुभशीॉर्वाद दिले आहे

यावेळी सत्यम पिडगु रा.का,ता.उपाध्याक्ष सिरोंचा .श्रीनिवास गावडे.उमानुरचे सरपंच आणि देवलमार्री चे सरपंच लक्ष्मण कन्नाकेआणि सरपंच ममिता नैताम.राकेश वेलादी.ग्राम सदस्य मरपली अखीला कुळमेथे.ग्रा.प.सदस्य regulavahi पूनोज मडावी.ग्रा.प.सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *