उस्मानाबाद : येडशी येथे युवासेना प्रमुख ना. अदित्यजी ठाकरे साहेब, युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई साहेब, धाराशिव संपर्कप्रमुख तानाजीराव सावंत साहेब, लोकप्रिय खा.ओम (दादा) राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा उस्मानाबाद कळंब विधानसभा सदस्य मा.कैलास (दादा) पाटील, उपजिल्हाप्रमुख शिवसेना विजयकुमार (बापू) सस्ते ,युवासेना विभागीय सचिव तथा युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय भैय्या ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कार्यालय येडशी येथे युवासेना प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानात शेकडो युवसैनिकांची ऑनलाइन सदस्य नोंदणी करण्यात आली.

यावेळी शिवसेना उजिल्हाप्रमुख माननीय विजयकुमार बापु सस्ते यांनी सदस्य नोंदणीचे महत्त्व युवकांना पटवून दिले यावेळी शिवसेना उजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, शिवसेना विभाग प्रमुख विनोद (पिंटू) पवार, युवासेना जिल्हा सचिव सुनिल (भैय्या) शेळके, ग्रामपंचायत सदस्य अमर पवार, युवासेना पंचायत समिती गण प्रमुख अशोक देशमुख, उपतालुकाप्रमुख अभि काळे, शिवसैनिक आदित्य (भैय्या) पांचाळ, बुथ प्रमुख हनुमंत शेळके, विलास काळे, बालाजी ढोणे, पिंटू पवार, प्रमोद मांगडे, सुजित पवार, अशोक देशमुख, सिद्धेश्वर पवार आदी शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते .

प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *