गडचिरोली : अहेरी तालुक्यातील इंदारम येतील बिचु रामा गेडाम यांचे चिरंजीव शैलेश व लसमा किष्टा सिडाम यांची तृतीय कन्या विजया व बिचु रामा गेडाम यांचे तृतीय चिरंजीव विलास व शंकर सोयाम कोलपली यांची दिृतीय कन्या सुनीता दोघ्या भावांचा शुभविवाह सोहळ्याला इंदारम येते उपस्थित राहुन भाग्यश्रीताई आञाम यांनी उभयतांता वेवाहिक वाटचाल साठी शुभेच्छा दिल्या

सोबत उपस्थीत श्रीनिवास भाऊ विरगोनवार तालुका अध्यक्ष राष्र्टवादी काँगेस पार्टी तिरुपती मडावी .निलेश आञाम .नामदेव आञाम.मनोज आञाम.महेश कुमराम व्येकटरावपेठा ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *