उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष ना. जयंतराव पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाची तातडीची बैठक आयोजित केली..
बैठकी पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रा. सुनील जी मगरे , विधान परिषदेचे आमदार संजय दौंड, युवती काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष सक्षना ताई सलगर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बिड जिल्हाध्यक्ष आबा चव्हाण , माजी आमदार पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मराठवाडा अध्यक्ष प्रा डॉ संजय कांबळे, प्रदेश सरचिटणीस जालिंदर कोकने, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे इत्यादी उपस्थित होते