अहमदनगर : आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नामुळे पाण्याची सर्वात मोठी अडचण दूर केली, कर्जत आणि जामखेड येथील सर्वात मोठी पाण्याची अडचण सोडविण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले

कर्जत आणि जामखेड तालुक्यातील एकूण 40 गावांना जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 42.48 कोटी रुपयांचा निधी शासनातर्फे आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणला. महिलांच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा खाली उतरणार असा दिलेला शब्द आमदार रोहित पवार यांनी तो शब्द पाळला आहे.सोलर चा योजनेतील समावेश व डी एस आर त्यातील बदल या सर्व गोष्टींमुळे जिल्हास्तरावर मंजुरीसाठी असणारे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजूर केला