उस्मानाबाद : तालुक्यातील येडशी येथे बारावीत चांगले गुण घेऊन पास झालेल्या दहा विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला येडशी येथील नागराज ग्रुप सामाजिक संघटना व एसएससी बॅच1998 यांच्या तर्फे यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मेडल ,पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व पेढा भरवून करण्यात आला.

*गुणवंत विद्यार्थी
1) समाधान संतोष होवाळ
2) स्नेहा संजय भंडारे
3) सनी धीरज धिवारे
4) पल्लवी बाळासाहेब सोलवट
5) कल्याणी संतोष नकाते
6) श्रुतिका पद्माकर शिंदे
7) सारिका सिद्धेश्वर पवार
8) स्नेहल अशोक सोलवट
9) सुफीया फिरोज बागवान
10) अभिजीत रामलिंग अवधूत
*या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना नागराज ग्रुप सामाजिक संघटना व एसएससी बॅच 1998 यांचे तर्फे त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विद्यार्थी पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.9922764189